Cyber Fraud झाल्यास काय करावे? पैसे वाचवण्यासाठी लगेच करा या 7 गोष्टी
समजा, एक दिवस अचानक तुमच्या मोबाईलवर बँकेचा SMS येतो आणि खात्यातून ₹20,000 गेलेले दिसतात. पण हा व्यवहार तुम्ही केलेलाच नसतो. …
डिजिटल फाइनान्समुळे आज आर्थिक व्यवहार अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित झाले आहेत. या विभागात UPI, mobile wallets, net banking, online payments यांसारख्या डिजिटल साधनांची माहिती दिली जाईल. सुरक्षित transaction कसे करावे, fraud पासून कसे वाचावे आणि digital tools वापरण्याचे step-by-step मार्गदर्शन येथे दिले आहे.
समजा, एक दिवस अचानक तुमच्या मोबाईलवर बँकेचा SMS येतो आणि खात्यातून ₹20,000 गेलेले दिसतात. पण हा व्यवहार तुम्ही केलेलाच नसतो. …
मागील लेखामध्ये आपण Digital Rupee (e₹) म्हणजे काय, ते कसे काम करते, त्याचे फायदे, तोटे आणि UPI पेक्षा ते कसे …
तुम्ही UPI, Net Banking, Mobile Banking आणि Wallet Apps बद्दल ऐकले असेल किंवा यांचा वापर करून सेकंदात पैसे पाठवले असतील. …
आजकाल जवळपास प्रत्येकजण UPI चा वापर करत आहे. खरेदी छोटी असो वा मोठी, आपण काही सेकंदात Google Pay, PhonePe किंवा …
आजच्या डिजिटल युगात UPI (Unified Payments Interface) मुळे पैसे पाठवणे आणि घेणे खूप सोपे झाले आहे. UPI हा सर्वात सोपा …
आजच्या डिजिटल युगात पैसे व्यवहार करणे खूप सोपे झाले आहे. पैसे पाठवणे, बिल भरणे किंवा ऑनलाईन खरेदी करणे हे सर्व …